05 July 2020

News Flash

शाहरुखने दिला अब्रामच्या हाती झाडू!

बॉलीवूडमधील प्रसिद्ध 'सेलिब्रेटी मुल' अशी ओळख असलेल्या अब्राम खाननेही हाती झाडू घेतला आहे.

| April 6, 2015 11:07 am

स्वच्छता अभियानात आतापर्यंत अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये आता एका नव्या सेलिब्रेटीची भर पडली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध ‘सेलिब्रेटी मुल’ अशी ओळख असलेल्या अब्राम खाननेही हाती झाडू घेतला आहे.

बादशाहा शाहरुख खानने त्याचा सर्वात लहान मुलगा अब्रामला स्वच्छतेचे धडे द्यायचे ठरवले आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा, हे लहानपणापासूनच तो त्याला शिकवत आहे. अब्रामच्या हाती झाडू असलेले छायाचित्र शाहरुखने नुकतेच प्रसिद्ध केले. त्यामुळे अब्राम नक्कीचं एक पुढे जाऊन जबाबदार नागरिक बनेल असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2015 11:07 am

Web Title: shah rukh khan posts a picture of abram with a broom
Next Stories
1 भारतीय प्रेक्षकांना गो-या मुलीचं सुंदर वाटतात- श्वेता तिवारी
2 रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’च्या चित्रीकरणावेळी गोव्यातील प्रवासी संतप्त
3 गावखेडय़ातून सिनेमाकडे..
Just Now!
X