News Flash

सनी लिऑन करणार ‘स्प्लिट्सव्हिला’ रियालिटी शोचे सुत्रसंचालन

पॉर्नपरी सनी लिऑन टिव्हीवरील प्रसिध्द रियालिटी शो 'स्प्लिट्सव्हिला'च्या सातव्या सत्राचे सुत्रसंचालन करणार आहे.

| April 14, 2014 08:15 am

पॉर्नपरी सनी लिऑन टिव्हीवरील प्रसिध्द रियालिटी शो ‘स्प्लिट्सव्हिला’च्या सातव्या सत्राचे सुत्रसंचालन करणार आहे. ‘फ्लेव्हर ऑफ लव्ह’ या अमेरिकन डेटिंग रियालिटी शोवर आधारित ‘स्प्लिट्सव्हिला’ हा कार्यक्रम एमटिव्ही इंडियावर प्रसारीत होतो. सनी लिऑनने एमटिव्हीवरील ‘स्प्लिट्सव्हिला’ या रियालिटी शोच्या सुत्रसंचालकाच्या रुपाने छोट्या पडद्यावर परतण्याचा निर्णय घेतला आसून, ‘स्प्लिट्सव्हिला’च्या आगामी सातव्या सत्रासाठी ती अभिनेत्री शरलिन चोप्राची जागा घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. ‘रागिणी एमएमस २’च्या या अभिनेत्रीने याआधी टिव्हीवरील प्रसिध्द रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या पाचव्या सत्रात सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 8:15 am

Web Title: sunny leone to host dating reality show splitsvilla
Next Stories
1 ‘भूतनाथ रिटर्न्स’चा तीन दिवसांत १८.०२ कोटींचा गल्ला
2 ‘सम्राट अॅण्ड कं’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अॅनिमेशनपटाचा वापर
3 सत्यजित रे यांना ‘गाइड’ चित्रपट तयार करायचा होता- वहिदा रेहमान
Just Now!
X