News Flash

TOP 10 NEWS : ‘सैराट’च्या यशापासून कपिल शर्माच्या दु:खापर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

कलाविश्वात बऱ्याच घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं.

टॉप १०

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाईने अनोखी छाप सोडणाऱ्या ‘सैराट’ या चित्रपटाला आणखी एक बहुमान मिळाला आहे. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये एकूण नऊ भारतीय चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे या चित्रपटातं यशच आहे असं म्हणायला हरकत नाही. या व्यतिरिक्त कलाविश्वात बऱ्याच घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये विनोदवीर कपिल शर्मासुद्धा प्रकाशझोतात आला होता. तो नेमका का प्रकाशझोतात आला होता आणि काय होत्या कलाविश्वातील इतर महत्त्वाच्या घडामोडींवर टाकलेली ही धावती नजर…

‘गोपी बहू’ला लाखोंचा गंडा

मराठी विनोदी कलाकारांचा ‘एप्रिल फुल’ धमाका

तीस वर्षापूर्वीचं चाळीतलं घर पाहून इमोशनल झाला जॅकीदादा

…जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ‘आई हूं यूपी-बिहार लूटने’ गाण्यावर थिरकते

बिग बींनी पुन्हा एकदा धरली दक्षिणेची वाट

कपिलला अजूनही सलतंय सुनील नसल्याचं दु:ख

VIDEO : वडीलच मुलाला वृद्धाश्रमात पाठवतात, असं कुठे असतं का?

सलमानच्या ‘त्या’ कमेंटवर दीपिकानं सुनावले खडे बोल

कतरिनाचा विषय निघताच सलमान म्हणतो….

MTV Roadies फेम रघू रामच्या आयुष्यात परतलं प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 7:29 pm

Web Title: top 10 news marathi and bollywood films television show kapil sharma sairat
Next Stories
1 अस्मितेसाठी लढावं… पण बाईनं बाई सारखं वागावं!
2 पाकिस्तानमध्येही चालणार आर्ची- परश्याची जादू
3 मराठी विनोदी कलाकारांचा ‘एप्रिल फुल’ धमाका
Just Now!
X