आषाढ महिना सुरु झाला की प्रत्येक विठ्ठल भक्ताला ओढ लागते ती पंढरपूर वारीची. आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने पंढरपुरात जनसागर उसळतो . मात्र यंदा करोना विषाणूचं सावट असल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला. मात्र प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या मनात विठूमाऊली आणि रखुमाईची मुर्ती कोरली गेली आहे. त्यामुळे आज हे भक्त करोना संकटामुळे जरी घरी असले तरी विठ्ठल भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विठ्ठलाची अशी काही गाणी आहेत, जी ऐकल्यानंतर थेट पंढरपूरात असल्याची जाणीव होईल. चला तर पाहुयात आषाढी एकादशीनिमित्त अशीच काही खास गाणी –
१. माझे माहेर पंढरी –
२.जगी जीवनाचा सार –
३. विठ्ठलाच्या पायी वीट –
४. विठू माऊली तू…
५. कानडा राजा पंढरीचा –
६. माझी पंढरीची माय –
७. चल गं सखे चल गं सखे –
८. दर्शन दे रे…
९. पावले चालती पंढरीची वाट…
१०. जणू देह ही पंढरी आत्मा पांडूरंग-
११. जैसे ज्याचे कर्म तैसे…
१२. नाम तुझे घेता देवा होई समाधान-
१३.मागतो मी पांडूरंगा…
१४. चंद्रभागेच्या तीरी…
१५.
चालली दिंडी पंढरीला –
दरम्यान, या गीतांप्रमाणेच मराठी चित्रपटांमध्येदेखील विठ्ठलावर आधारित गाण्यांची निर्मिती केली आहे. तसंच विठ्ठल भक्तीवर आधारित काही चित्रपटदेखील असल्याचं पाहायला मिळतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 1, 2020 9:04 am