News Flash

यो यो हनीसिंगवर कारवाईचा पंजाब सरकारला उच्च न्यायालयाचा आदेश

गाणे गायल्याबद्दल गायक हनीसिंगवर कारवाई न केल्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला खडे बोल सुनावले. खंडपीठाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जसबीर सिंग आणि न्या.

| May 14, 2013 06:14 am

गाणे गायल्याबद्दल गायक हनीसिंगवर कारवाई न केल्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला खडे बोल सुनावले. खंडपीठाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जसबीर सिंग आणि न्या. आर. के. जैन यांनी आज पंजाब सरकारला हनीसिंगविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गाण्यामुळे मान शरमेने खाली जात असल्याचेसुद्धा न्यायालयाने म्हटले आहे. हनीसिंगच्या या अश्लिल गाण्याविरुध्द अनेक ठिकाणी विरोध दर्शविला गेला होता. हनीसिंगने पंजाबी आणि इंग्रजी रॅप गाण्यांबरोबरच ‘खिलाडी ७८६’, ‘कॉकटेल’ आणि ‘लव्ह शव्ह ते चिकन खुराना’ सारख्या चित्रपटासाठी गाणी गायली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2013 6:14 am

Web Title: yo yo honey singh faces courts ire high court tells punjab govt to act against him
Next Stories
1 ‘द रिलक्टंट फंडामेंटालिस्ट’ हा युवा पिढीचा चित्रपट : मीरा नायर
2 ‘फ्रिडम’ चित्रपट म्हणजे ‘दिल चाहता है’ आणि ‘दीवार’चे एकत्रित रूप – विवेक
3 माधुरीला ‘किस’ करण्यासाठी रणबीरने केली होती दिग्दर्शकाकडे विनवणी
Just Now!
X