चित्रपट संगीतात गाण्यांच्या निर्मितीसाठी ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित राग-रागिण्यांचा व बंदिशींचा मुक्त वापर केलाच, शिवाय ऑर्केस्ट्रेशनमध्ये सारंगी,…
भारत-पाकिस्तानातील कलावंतांचं नातंच अजब आहे. आपापसात तीव्र स्पर्धा आणि चढाओढ असूनही एकमेकांच्या कलेबद्दलचं अनिवार आकर्षण ‘उचलेगिरी’सारख्या गरप्रवृत्तीकडे आकृष्ट करीत असावं.