News Flash

पाहाः हनी सिंगच्या ‘झोरावर’ चित्रपटाचा ट्रेलर

'झोरावर'चा ट्रेलर हा अॅक्शन, रोमान्सने भरलेला आहे.

Yo Yo honey Singh Zorawar trailer

बॉलीवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंगच्या ‘झोरावर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हनी सिंगने त्याच्या रॅप गाण्यांनी स्वतःचा असा चाहता वर्ग तयार केला आहे. पण त्याच्या अभिनयाची जादू कितपत चालेल हे तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
‘झोरावर’चा ट्रेलर हा अॅक्शन, रोमान्सने भरलेला आहे. आपल्या व्यक्तिमत्वाच्या शोधात असलेल्या ‘झोरावर’ या जवानाची भूमिका हनी सिंगने यात साकारली आहे. हनी व्यतिरीक्त यात गुरबानी जज, पारुल गुलाटी, मुकुल देव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  विनिल मार्कन दिग्दर्शित आणि उमिश कोहलीची निर्मिती असलेला ‘झोरावर’ ६ मे रोजी प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 12:53 pm

Web Title: zorawar trailer yo yo honey singh rocks as lead hero
टॅग : Yo Yo Honey Singh
Next Stories
1 ‘आमच्या गावात मुलीचा जन्म म्हणजे दुःखद घटना’
2 सोनाक्षी सिन्हाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
3 ‘प्रत्येकजण समलैंगिक असतो’
Just Now!
X