पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या आवाहनाला प्रतिसाद देत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनही यामध्ये सहभागी झाले आहेत. सकाळचा फेरफटका (मॉर्निंग वॉक) झाल्यानंतर बच्चन यांनी हातात झाडू घेऊन जुहू येथील आपल्या ‘जलसा’ या निवासस्थानाजवळील भागात साफसफाई केली आणि नागरिकांनाही स्वच्छतेचा संदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलीवूड अभिनेते सलमान खान, ह्रतिक रोशन यांच्यासोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि उद्योगपती अनिल अंबानी हेसुध्दा याआधी ‘स्वच्छ भारत अभियानात’ सहभागी झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan picks up the broom for swachch bharat
First published on: 30-10-2014 at 01:21 IST