बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन या दोघांचे आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आर्यन आणि नव्या हे दोघंही लंडनमध्ये एकाच विद्यालयात शिक्षण घेत आहेत. दोघांमधील नात्याची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, छायाचित्रात दोघांचा बोल्ड अंदाज दिसून येतो. छायाचित्रात नव्याच्या मानेवर आक्षेपार्ह शब्दांचा स्टिकर देखील आहे. त्यामुळे या छायाचित्राबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. याआधी, या दोघांचा एक एमएमएस देखील व्हायरल झाला होता. एमएमएसमध्ये दोघ आक्षेपार्ह स्थितीत दाखविण्यात आले होते. मात्र, तो खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan and navya naveli nandas photo goes viral
First published on: 04-05-2016 at 15:36 IST