बॉलीवूड कलाकार आणि व्यक्तींनी गुरुवारी मुंबईत महिला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी ट्विटरद्वारे निषेध व्यक्त केला आहे. इंग्रजी नियतकालिकात प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाऊंड भागात घडली होती. याबाबत बॉलीवूड कलाकारांनी केलेले ट्विटः

सोनम कपूर

 

नरगिस फक्री

 

अनुपम खेर

 

संगीतकार विशाल ददलानी

 

वरुण धवन

 

मधुर भांडारकर

 

दिग्दर्शक-नृत्यकार फराह खान

 

फरहान अख्तर

 

अमृता राव