भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत एक सीरिज लवकरच येणार आहे. ही सीरिज ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मरवर प्रदर्शित होणार आहे. ‘कोटा- द रिझर्वेझन्स’ या चित्रपटानंतर आता आंबेडकरांवर आधारीत असलेली ही सीरिजची आपल्या भेटीला येणार आहे.

ही सीरिज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयु आधारीत आहे. या सीरिजचं नावं ‘आंबेडकर- द लेजेंड’ असे आहे. या सीरिजमध्ये अभिनेता विक्रम गोखले मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डॉ. बाबा साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सीरिजचा ट्रेलर ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
vanchit bahujan aghadi marathi news, prakash ambedkar party symbol marathi news
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या ‘कुकर’चे ‘प्रेशर’ कुणावर? ईश्वरचिठ्ठीवर लागला चिन्हाचा निकाल…

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…

आणखी वाचा : अभिषेकने बिग बींसोबत साम्य दाखवणारी पोस्ट केली शेअर, नेटकरी म्हणाले…

या सीरिजची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन संजिव जैसवालने केले आहे. संजिव जैसवालचे ‘फरेब’, ‘अनवर’, ‘शुद्र- द रायझिंग’, ‘प्रणाम’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. संजिव या सीरिजविषयी म्हणाले, “आपले राष्ट्र हे समानतेकडे वाटचाल करत आहे. कारण या एका व्यक्तीमुळे आपला देश समानतेच्या मार्गावर चालत आहे. अशाच आंबेडकरवादींना हे ओटीटी प्लॅटफॉर्म समर्पित करत आहोत.”