Entertainment News Today, 19 August 2025 : ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता व युट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राममधील घरावर रविवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. एल्विशने सोशल मीडियावर या घटनेबद्दल माहिती दिली. तसेच या हल्ल्यात तो व त्याचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचं सांगितलं. “मी आणि माझे कुटुंबीय सुरक्षित आहोत, काळजीसाठी सर्वांचे आभार,” असं एल्विश यादव म्हणाला.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

20:15 (IST) 19 Aug 2025

कुटुंबाचा विरोध पत्करून आली अभिनयक्षेत्रात, मुस्लीम अभिनेत्रीने हिंदू बॉयफ्रेंडशी लग्न केलं अन्...; म्हणाली, "मी एका अतिशय..."

शिक्षणासाठी बुटिकमध्ये करावं लागत होतं काम, 'त्या' संधीमुळे पालटलं नशीब अन् झाली अभिनेत्री ...अधिक वाचा
18:53 (IST) 19 Aug 2025

Video : लोकप्रिय अभिनेत्याला साचलेल्या पाण्यातून वाट काढणं झालं कठीण, व्हिडीओ शेअर करत दाखवली पावसाची भीषण दृश्ये

"मुंबईत पावसाचा हाहाकार, सामान्य नागरिकांसह कलाकारांनाही साचलेल्या पण्यातून निघणं झालं कठीण, लोकप्रिय अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ ...अधिक वाचा
17:23 (IST) 19 Aug 2025

"… तर मुंबईत पेंट हाऊसची मालकीण असते", ५० वर्षीय अविवाहित अभिनेत्रीकडे ४०० लक्झरी बॅग्जचं कलेक्शन, किंमत ऐकून डोकं चक्रावेल

Ameesha Patel Bags Collection : "बॅग्ज आहेत, बॉयफ्रेंड नाही", अभिनेत्रीचं बॅग कलेक्शन पाहिलंत का? ...वाचा सविस्तर
17:05 (IST) 19 Aug 2025

"तेजस्विनी पंडीतचा रात्री ११ वाजता फोन आला आणि…", ज्योती चांदेकरांच्या निधनाविषयी बोलताना सूचित्रा बांदेकर भावुक; म्हणाल्या…

Suchitra Bandekar Emotional : "शेवटी नको ते झालं", ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांच्या आठवणीत सूचित्रा बांदेकर भावुक ...अधिक वाचा
16:52 (IST) 19 Aug 2025

'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार की नाही? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "चॅनेल आणि आमच्या टीमने…"

"आम्हाला आणि प्रेक्षकांना...", 'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिकेबद्दल निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी व्यक्त केल्या भावना... ...वाचा सविस्तर
14:34 (IST) 19 Aug 2025

शो मस्ट गो ऑन! मंदार-गिरिजाने गुडघाभर पाण्यातून वाट काढत गाठला मालिकेचा सेट; व्हिडीओद्वारे दाखवली पावसाची भीषण परिस्थिती

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, कलाकारांनी तुंबलेल्या पाण्यातून गाठलं कामाचं ठिकाण, व्हिडीओ व्हायरल ...सविस्तर वाचा
14:17 (IST) 19 Aug 2025

"ऑडिशनसारखी फालतू कामं करत नाही…", ऑडिशन मागितल्यामुळे रागावलेल्या उषा नाडकर्णी; म्हणाल्या, "श्रीमंत बापाची लेक…"

Usha Nadkarni lost Her Mind After Being Asked To Audition : ऑडिशन मागितल्यामुळे 'या' बॉलीवूड चित्रपटासाठी उषा नाडकर्णींनी दिलेला नकार, म्हणाल्या... ...सविस्तर वाचा
13:55 (IST) 19 Aug 2025

पावसामुळे घरात बसून कंटाळा आलाय? ओटीटीवर 'हे' सिनेमे आणि वेब सीरिज बघा…

Entertainment Updates : राज्यभरात बऱ्याच ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडतोय, तुम्हीही पावसामुळे बोअर होत असाल तर ओटीटीवर काही चित्रपट व सीरिज पाहू शकता. ...वाचा सविस्तर
12:52 (IST) 19 Aug 2025

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवरील १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल; नेमकं कारण आलं समोर, पाहा…

Ranveer Singh Movie Set Accident : रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल; अधिक जाणून घ्या... ...वाचा सविस्तर
12:27 (IST) 19 Aug 2025

"तुझ्याबरोबर प्रत्येक दिवस…", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम पार्थ देशमुखची खऱ्या आयुष्यातील बायकोसाठी खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Lagnanantar Hoilach Prem Fame Vijay Andalkar Post : खऱ्या आयुष्यातील बायकोच्या वाढदिवसानिमित्त विजय आंदळकरची खास पोस्ट, म्हणाला... ...सविस्तर वाचा
12:13 (IST) 19 Aug 2025

२२ वर्षांची तरुणी ठरली Miss Universe India 2025! थायलंडमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व, कोण आहे मनिका विश्वकर्मा?

Who is Manika Vishwakarma : मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेल्या मनिका विश्वकर्माचं शिक्षण किती? जाणून घ्या ...वाचा सविस्तर
11:30 (IST) 19 Aug 2025

सोनाक्षी सिन्हाला योग्य चित्रपट का मिळाले नाहीत? अभिनेत्रीच्या भावाचा खुलासा; म्हणाला, "बरेच दिग्दर्शक..."

"दहा वर्षांहून अधिक काळ काम करुनही सोनाक्षी सिन्हाच्या अभिनयाची खरी ताकद प्रेक्षकांपुढे आली नाही", भाऊ कुश सिन्हाने बहिणीबद्दल व्यक्त केलं मत ...सविस्तर बातमी
11:19 (IST) 19 Aug 2025

"कुटुंबातील महिलांना रुग्णालयात जाण्यास बंदी होती, मासिक पाळी येत नव्हती म्हणून आईने बाहुल्या फेकून दिल्या"

अवघ्या १० दिवसांच्या भावाचं निधन झालं अन्...; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग ...सविस्तर बातमी
11:16 (IST) 19 Aug 2025

"तुझी मुलगी असल्याचा अभिमान…", श्रेया बुगडेची आईच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट; म्हणाली, "तू कायम…"

Chala Hawa Yeu Dya Fame Shreya Bugde Shared A Post : "तू कुटुंबाचा खंबीर आधार...", आईच्या वाढदिवसानिमित्त श्रेया बुगडेने व्यक्त केल्या भावना ...अधिक वाचा
10:50 (IST) 19 Aug 2025

"त्याचे विवाहबाह्य संबंध होते…", फैजल खानचा भाऊ आमिर खानबद्दल मोठा दावा; म्हणाला, "रीना व त्याचं लग्न…"

Faissal Khan Accuses Aamir Khan For Extramarital Affair : आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दल भाऊ फैजल खानचा मोठा खुलासा, म्हणाला... ...अधिक वाचा
10:38 (IST) 19 Aug 2025

'महासंगम' केव्हा संपेल? मालिकेची कथा ठरवण्यासाठी कसं योगदान देतोस? 'ठरलं तर मग'चा निर्माता सोहम बांदेकर म्हणाला…

Tharala Tar Mag Fame Soham Bandekar : 'ठरलं तर मग'चा निर्माता सोहम बांदेकरने चाहत्यांच्या प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तर, म्हणाला... ...अधिक वाचा

elvish yadav

एल्विश यादवने चाहत्यांचे आभार मानले आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)