ऑस्करमध्ये नामांकन मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट म्हणून ‘मदर इंडिया’ ओळखला जातो. हा चित्रपट १९५७ मध्ये चांगलाच गाजला. तर त्या साली ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम ५ चित्रपटांच्या यादीत मदर इंडियाने स्थान मिळवले होते. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवले होते. चला तर जाणून घेऊया या चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट…
Video: गोष्ट पडद्यामागची भाग ४, गाडी चालवताना सुचलेल्या कल्पनेतून जन्मला ‘हा’ अजरामर चित्रपट

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!