अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकताच हेमांगीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हेमांगीने लाल रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. तर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला पेहला नशा हे गाणं सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करत २०२२ ची सुरुवात असे कॅप्शन हेमांगीने दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…

आणखी वाचा : राम चरणसोबतच्या KISS वर समांथाचं मोठं वक्तव्य, सांगितलं लिपलॉकचं सत्य

आणखी वाचा : …म्हणून अक्षय कुमारने करीनासोबत काम न करण्याचा घेतला होता निर्णय

हेमांगी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हेमांगीचे लाखो चाहते आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेमांगीच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत तिच्या काही चाहत्यांनी तिला हॉट म्हटले आहे.