प्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाने मॅगझिन फोटोशूटसाठी परिधान केलेला पोशाख तब्बल १५ हजार डॉलर्सपेक्षाही जास्त किमतीला विकला गेला आहे. लॉस एन्जलिस येथे झालेल्या लिलावात १५६२५ डॉलर्सना (९,४१,५६२ रुपये) विकला गेला.
माहितीनुसार, प्रशंसकांनी या पोशाखास १२५०० डॉलर्सपासून बोली करण्यास सुरुवात झाली होती. या पोशाखात खांद्या, हात आणि डोक्यावर स्टेनलेस स्टीलचे आवरण आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2014 रोजी प्रकाशित
अबब !! १५ हजार डॉलर्सपेक्षाही जास्त किमतीला लेडी गागाच्या पोशाखाचा लिलाव!
प्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाने मॅगझिन फोटोशूटसाठी परिधान केलेला पोशाख तब्बल १५ हजार डॉलर्सपेक्षाही जास्त किमतीला विकला गेला आहे.

First published on: 02-05-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lady gagas dress sold for more than usd