
शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. अनेकदा त्या समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात.

शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. अनेकदा त्या समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात.

राज ठाकरेंनी या चित्रपटासाठी आवाज कसा रेकॉर्ड केला याचा व्हिडीओ समोर आला आहे.

झेंडा हा चित्रपट शिवसेना आणि मनसे या दोन राजकीय पक्ष आणि ठाकरे कुटुंबियांमधील राजकीय संघर्ष यावर आधारित होता.

मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता शरद केळकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचं आयुष्य कसं आहे? तसेच अजय देवगणच्या चित्रपटाशी नाव जोडण्याबाबत भाष्य केलं.

'प्रेम प्रथा धुमशान' चित्रपटात प्रेक्षकांना शिवालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.

'हर हर महादेव' या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

यावर्षी तो 'द काश्मीर फाईल्स' आणि 'शेर शिवराज' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत एक खास किस्सा अभिनेते भरत जाधव यांनी चाहत्यांबरोबर शेअर केला होता.

या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत दिसणार असून रितेश याचं दिग्दर्शन करणार आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या हॉट लूकची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तिचा या लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं.