मी दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. नवीन काही तरी शिकते. तसंच २०१६मध्येदेखील मी नवीन अॅडव्हेचर करणार आहे. स्कूबा डायविंग, स्काय डायविंग असे भन्नाट अॅडव्हेचर प्रकार मला माझ्या मित्र-मैत्रिणीसोबत एन्जॉय करायचे आहेत. नुकतीच आमची वन वे तिकीट सिनेमाची टीम स्पेन, इटली आणि फ्रांसमध्ये क्रूझवर शूट करून आली. तो अनुभव देखील खूप मस्त होता. त्याठिकाणी बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.
अभिनेत्री- अमृता खानविलकर
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2016 रोजी प्रकाशित
नवीन वर्षात खूप अॅडव्हेचर ट्राय करणार
स्कूबा डायविंग, स्काय डायविंग असे भन्नाट अॅडव्हेचर एन्जॉय करायचे आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 01-01-2016 at 12:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year planning of amruta khanvilkar