प्रियांका यशाच्या शिखरावर आहे. तिच्याकडे सध्या गुंडे, मेरी कोम आणि झोया अख्तरचा आगामी चित्रपट यांसारखे मोठे प्रोजेक्टसही हातात आहेत. याशिवाय पिटबुलसोबतचा तिचा एक्झ़ॉटिक हा आंतरराष्ट्रीय अल्बमदेखील काही महिन्यांपूर्वी लॉन्च झाला आहे.
बॉलीवूडची ही तारका आता निर्मिती क्षेत्राकडे वळत असल्याची चर्चा आहे. पुढील वर्षी ती स्वतःची निर्मिती संस्था सुरु करणार आहे. मात्र, याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, असे काही नाही. मी सध्या अभिनय आणि संगीतात व्यस्त आहे.
लारा दत्ता, प्रीती झिंटा, दिया मिर्झा आणि अनुष्का शर्मा या अभिनेत्रींच्यादेखील स्वतःच्या निर्मिती संस्था आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2013 रोजी प्रकाशित
प्रियांका काढतेय स्वतःची निर्मिती संस्था?
सध्या गुंडे, मेरी कोम आणि झोया अख्तरचा आगामी चित्रपट यांसारखे मोठे प्रोजेक्टसही हातात आहेत.
First published on: 23-11-2013 at 02:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra to start her own production house