‘दबंग’, ‘दबंग २’, ‘एक था टायगर’ या चित्रपटांच्या रांगेत आता ‘बजरंगी भाईजान’ येत आहे. कारण, ईद दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वीच आमिर आणि शाहरुखने चित्रपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित केला होता.
या चित्रपटाला प्रदर्शित होण्यास अजून अवकाश असला तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मेकिंग टीझर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही भावनिक क्षण या टीझरमध्ये आहेत. ‘बजरंगी भाईजान’ची मेकिंग लवकरचं प्रदर्शित करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2015 रोजी प्रकाशित
पाहाः ‘बजरंगी भाईजान’च्या मेकिंगचा टीझर
'दबंग', 'दबंग २', 'एक था टायगर' या चित्रपटांच्या रांगेत आता 'बजरंगी भाईजान' येत आहे

First published on: 09-06-2015 at 12:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans bajrangi bhaijaan in making watch the teaser first