बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या शिरपेचात आता आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याला ग्लोबल डाइव्हर्सिटी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर रोजी ब्रिटीशच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये हा कार्यक्रम झाला. संसदेचे १३६ वे सभापती हॉनरेबल जॉन बर्काव यांच्या हस्ते शाहरूखला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
फोटो गॅलरी: ग्लोबल डाइव्हर्सिटी पुरस्काराने किंग खानचा गौरव
याबद्दल शाखरूखने ट्विटरवर लिहिले, मी आता हाऊस ऑफ पार्लामेन्टमध्ये ग्लोबल डाइव्हर्सिटी पुरस्कार घेण्यासाठी आलो आहे. मला खूप आनंद आणि गर्व होत आहे. धन्यवाद…मिस्टर स्पीकर राइट हॉन जॉन बर्कोव आणि माझे मित्र केथ वाज यांचे आभार मानतो कारण, ग्लोबल डाइव्हर्सिटी पुरस्कारासाठी शानदार सेरेमनीचे आयोजन केले.
And before the award a guided tour to areas where not many are allowed. Had to do the pose…Srkbhai & BigBen. pic.twitter.com/l6wT6BFj8K
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 4, 2014
And breaking some rules with dignity. Thank u so much Keith. pic.twitter.com/8koYBpDIPW
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 4, 2014
