चित्रपटाच्या किंवा मालिकेच्या सेटवर एखाद्या नवख्या कलाकारासोबत अजिबीच प्रॅन्क केला जाणार नाही, असे कधीचं घडत नाही. अगदी ज्येष्ठ कलाकारही नव्या कलाकारांवर प्रॅन्क करतात. काहे दिया परदेस मालिकेत शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना हा नवअभिनेता अशाच एका प्रॅन्कला बळी पडला. ऋषीला केवळ मालिकेतचं नाही तर ख-या आयुष्यातही मराठी येत नाही. त्याला थोडेफार मराठी कळते पण मराठीचे वाचन त्याला फारसे काही जमत नाही. याचाच फायदा घेत अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ऋषीवर प्रॅन्क करायचे ठरवले. ऋषीसोबत नक्की काय घडले ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: शुभांगी गोखलेंच्या ‘प्रॅन्क’वर ऋषीची विकेट
ऋषी सक्सेना हा नवअभिनेता अशाच एका प्रॅन्कला बळी पडला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 27-05-2016 at 10:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubhangi gokhale does prank of rishi saxena