बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या सेटवर अपघात झाल्याच्या बऱ्याच घटना यंदाच्या वर्षात समोर आल्या. ‘पद्मावती’, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आणि इतरही काही चित्रपटांच्या सेटवर क्रू मेम्बर्सचा अपघात झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर काल अशीच एक घटना समोर आली. ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘फॅनी खान’ चित्रपटाच्या सेटवर रविवारी अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील फ्लोरा फाऊंटनजवळ चित्रीकरण सुरु असताना हा अपघात झाला. चित्रपटाच्या टीममधील एका मुलीने कानाला हेडफोन्स लावले होते. त्यामुळे तिच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकलचा अंदाज तिला आला नाही. ती मुलगी रस्ता ओलांडत असताना मोटरसायकलने तिला धडक दिली. यानंतर तिला लगेचच प्रथमोपचार देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवेळी ऐश्वर्याही तिथेच उपस्थित होती. अपघाताचे वृत्त कळताच ती घटनास्थळी पोहोचली. मात्र, त्या मुलीच्या जवळ जाण्यापासून सुरक्षारक्षकांनी तिला अडवले.

‘फॅनी खान’च्या सेटवर अपघात

इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना ‘टाइम बॉम्ब’सारखी वागणूक दिली जाते- अक्षय कुमार

त्या क्षणी मला आत्महत्या करावीशी वाटली – इलियाना डिक्रूज

रणबीर-माहिराच्या व्हायरल फोटोंबद्दल रणवीर म्हणतो..

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाचा ‘कार’नामा

ऐन तारुण्यात टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या वाट्याला आईची भूमिका

शेवटच्या क्षणांत प्रसिद्धीपासून दूर एकटं राहायचंय – अमिताभ बच्चन

…तर ‘परदेस’मध्ये सलमान-माधुरी दिसले असते

कंगना रणौत ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याच्या मोहिमेवर?

Bigg Boss 11: शिल्पा शिंदेची ती गोष्ट ऐकून भावूक झाला सलमान खान

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 news accident on fanney khan set bollywood marathi gossip news
First published on: 07-11-2017 at 11:20 IST