तमिळ टीव्ही शोमधील प्रसिध्द सूत्रसंचालक रश्मी हौतम आता सिल्व्हर स्क्रिनवर दिसणार आहे. अँथम चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्यावर आगमन करत आहे. चित्रपटात तिचा बोल्ड अवतार आणि बिनधास्त लूक पाहायला मिळेल. रश्मीची मुख्य भूमिका असलेल्या या तेलगू चित्रपटाचा बोल्ड आणि थरारक ट्रेलर प्रसिध्द करण्यात आला आहे.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर –