शिक्षक : बंड्या सांग पाहू चालक आणि वाहकमधील फरक काय आहे…?
बंड्या : वाहक झोपला तर कोणाचंच तिकीट निघणार नाही आणि चालक झोपला तर सर्वांचे तिकीट मिळेल