अण्णा आपल्या राहत्या घरात शेवटच्या घटका मोजत होते.
कुणी तरी सुचवले- “अण्णा, नामस्मरण करा.”
अण्णा- “आता प्रत्यक्ष भेटणारच आहोत. नामस्मरणाने काय होणार ? (!)”