कधी नव्हे ते बायको पेपर वाचायला घेते.
पेपरची पहिलीच हेडिंग…
‘स्वाईन फ्लू’चे आठ बळी
लगेच बायको नवऱ्याला हाक मारते,
“अहो ऐकलंत का!”
“हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
“त्याने म्हणे आठ बळी घेतले.”