सोन्याला पोलीस अडवतात. पोलीस : गाडी गॅसवर आहे? सोन्या : नाही पोलीस : मग डिझेलवर आहे? सोन्या : नाही हो साहेब. पोलीस : बरं पेट्रोलवर आहे? सोन्या : नाही पोलीस : अरे मग कशावर आहे? सोन्या : हप्त्यावर आहे.