रामभाऊ डॉक्टरांकडे जातात आणि विचारतात,

“ढेरी कमी करायचा काही उपाय आहे का?”

डॉक्टर : लाँग टर्म सांगू की इन्सटंट…

रामभाऊ : इन्सटंट…

डॉक्टर शांतपणे सांगतात,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फोटो फक्त छातीपर्यंतच काढा.”