हास्यतरंग : दोन रांगा…

Marathi Joke : सहलीला…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

सहलीला जाताना पर्यटकांच्या

दोन रांगा लावायच्या होत्या…

सिनियर सिटीझन्स आणि हनिमून कपल्स

ट्रिप मॅनेजर पण हुशार होता.

ट्रिप मॅनेजर : हाताला मेहंदी लावलेले उजव्या बाजुला या

आणि केसांना मेहंदी लावलेले डाव्या बाजुला जा.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke honeymoon couples tours and travels funny post marathi joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : माझं हृदय…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी