मन्या आंघोळ करून येतो. आणि इकडे-तिकडे शोधू लागलो.. बायको : काय शोधताय? मन्या (गंमतीनं) : आयुष्य शोधतोय, हरवलेलं! बायको : ते बघा! चार्जिंगला लावलंय'!