मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना.

आणि आज एकदम मूडमध्ये आहेस.

सोन्य : यार काल बायकोने दहा हजाराच्या साड्या खरेदी केल्या.

मन्या : मग आज मूड ऑन कसा?

सोन्या : आज त्या साड्या घेऊन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय.