मालक : किती वाजले?

नोकर : मला घड्याळ कळत नाही.

मालक : मोठा काटा आणि छोटा काटा

कुठे आहे ते घड्याळ बघून सांग.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकर : दोन्ही काटे घड्याळातच आहेत.