बाबा : काय रे! तुझ्या वर्गातील सर्व पास झाले का?
मन्या : हो आम्ही सगळे पास झालो,
पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या.
बाबा : मॅडम कशा नापास होतील?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मन्या : हो बाबा! त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात.