मन्या : तुझं वजन एवढं का वाढलं आहे? मनी : आमचा फ्रिज बिघडला आहे. मन्या : मग काय झालं? मनी : मग, सगळं जेवण संपवायला लागतं.