बायको : भाजी कशी झाली आहे?
मन्या : खूप छान झाली आहे?
बायको : पण आपला बबडी म्हणाला…
चांगली नाही झाली!
मन्या : लग्न झाल्यानंतर कळेल त्याला…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कुठे काय बोलायचं ते!
बायको : भाजी कशी झाली आहे?
मन्या : खूप छान झाली आहे?
बायको : पण आपला बबडी म्हणाला…
चांगली नाही झाली!
मन्या : लग्न झाल्यानंतर कळेल त्याला…
कुठे काय बोलायचं ते!