मन्या : आई तू तर म्हणतेस की, परी उडते!
मग आपली मावशी का उडत नाही?
आई : तिला कोण परी म्हणालं?
मन्या : बाबाच तिला परी म्हणून हाक मारत होते.
आई : बाळा! आज तुझी मावशी पण उडेल
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आणि तिच्याबरोबर तुझे बाबासुद्धा…