जन्या : मित्रा हे लग्न म्हणजे काय असतं रे?

मन्या : वाजत-गाजत स्वत:ची सुपारी द्यायची.