जन्या : जर प्रेम आंधळं आहे,

तर लग्न काय आहे?

मन्या : लग्न डोळ्यांचं ऑपरेशन आहे.

सर्वांचे डोळे उघडतात!