दोन वेडे घराच्या छतावर झोपलेले असतात.

(तेवढ्यात पाऊस सुरू होतो.)

पहिला वेडा : घरात जाऊन झोपू…

आकाशाला भोक पडलय वाटतं.

(तेवढ्यात वीज चमकते.)

दुसरा वेडा : चल झोप…

वेल्डिंगवालेसुद्धा आलेत वाटतं.