बॉयफ्रेंड : हॅलो!

गर्लफ्रेंड : हॅलो बेबी! तू काय करतोयस?

बॉयफ्रेंड : मी काय करतोय?

गर्लफ्रेंड : हं!

बॉयफ्रेंड : जगातल्या सर्वत सुंदर तरुणीशी बोलतोय.

गर्लफ्रेंड : ओ…! सो स्वीट!

बॉयफ्रेंड : एकदा बालणं संपू दे, मग तुलासुद्धा फोन करतो.