मन्या : मित्रांनो माझ्याकडे ही ५०० ची नोट आहे.
तुमच्या तिघांमध्ये जो सर्वात मोठं खोटं बोलेल त्याला ही नोट मिळेल.
रवि : काल मी चंद्रावर जाऊन मस्त कॉफी घेतली.
राजु : मीच वास्को-द-गामाला भारतात आणलं.
जन्या : काल माझ्या बायकोनं मला सॉरी म्हंटलं.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
…आणि जन्याला ५०० ची नोट मिळते!