बायको बॅग भरत असते…

नवरा : हे काय आहे?

बायको : चालले मी माहेरी, आता मी परत येणार नाही.

नवरा :  हां जा! मी ही चाललो देवळात!

बायको : देवळात? तुम्ही किती ही देवळात जा 

आणि किती ही नवस करा, आता मी काही परत येत नाही.

नवरा : मी देवळात यासाठी चाललो आहे की, माझा नवस पुरा झाला.