नवरा आणि बायको नदी किनारी बसलेले असतात.
नवरा : मी नदीत डुबकी मारून येतो.
बायको : कशाला?
नवरा : या नदीत डुबकी मारल्यानं सर्व पापं धुतली जातात.
मी जेवढी पापं केली आहेत, ती सर्व धुतली जातील.
बायको : बरं! मग तुम्ही एक काम करा.
तुम्ही फक्त पापं सांगा! धुवायचं काम मी करते!
चला सुरू करा…! सांगा…!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नवरा : नको! नको! मी नाही जात डुबकी मारायला!