नवरा : अगं! तुझं ड्रायव्हिंग लायसन्स आहे, 

मग हा दंड का भरावा लागला.

बायको : तो माझा फोटो चांगला नाही,

म्हणून मी पोलिसाला दाखवलं नाही.