शिक्षक : काही समजलं नसेल, तर विचारा.

मन्या : सर, फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरं कुठे जातात?