मुलगी : एवढा कठोर नको बनूस,

माझ्या इतकं प्रेम करणारं

viral video stray dog hesitating to cross a risky wooden plank man helping it cross a bridge is unmissable
श्वानाची मदत करण्यासाठी तारेवरची कसरत; व्यक्ती लाकडी फळीवर चढली अन्… पाहा VIDEO
Mother Dog Rescue Her Puppy Who Stuck Inside Shop Animal Video Viral
आईचं काळीज! कुत्र्याचं पिल्लू दुकानात अडकलं; बाहेर काढण्यासाठी आईनं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
mukta barve
‘यशासाठी सोपा मार्ग नसतो’
ulta chashma
उलटा चष्मा: उसनवारी अधिकृतच!

या जगात तुला दुसरं कोणी भेटणार नाही.

मुलगा : तू खरंच माझ्यावर इतकं प्रेम करतेस?

मुलगी : हो! हवं तर परीक्षा घेऊन बघ.

मी तुझ्यासाठी काहीही करू शकते.

मुलगा : चल मग ४७ चा पाढा म्हण! फटाफट!