बायको : काय हो! मी जेव्हा गाणं गाते,

तेव्हा तुम्ही घरा बाहेर का जाता?

नवरा : कारण बाहेरच्या लोकांना असं वाटू नये,

की मी तुझा गळा दाबतोय.