मन्या : मित्रा आज मी तुला एक मोलाचा सल्ला देणार आहे.
जन्या : कोणता रे?
मन्या : वेळेत घरी गेलास, तर जेवण गरम आणि बायको थंड भेटेल.
पण…
उशिरा गेलास, तर बायको गरम आणि जेवण थंड भेटेल.