मन्या पुस्तक वाचत असतो…
मन्या (बायकोला): अगं ऐकलं का? या लेखकानं लिहिलं आहे की,
नवऱ्यांनाही बोलण्याचा अधिकार असायला हवा.
बायको (हसत): पाहा, त्या बिचाऱ्यालासुद्धा फक्त लिहिताच आलं,
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
बोलायची हिंमत त्याचीसुध्दा झाली नाही.