एक माणूस खड्डे खोदत असतो.
त्याच्या मागून दुसरा बुजवत येत असतो.
हे पाहून मन्या विचारतो, “तुम्ही हे काय करत आहात?
खड्डे खोदणारा म्हणतो, “हा वृक्षारोपणाचा उपक्रम आहे.
मला खड्डे खोदण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आम्ही आमचे काम करत आहोत.”